बीड जिल्ह्याला अवकाळीने झोडपले

बीड जिल्ह्याला अवकाळीने झोडपले

बीड, १२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे. यामुळे ज्वारी, बाजरी या पिकांसह फळ बागांचेही नुकसान झाले. बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. गाराही पडल्या. जोराचा वारा आणि विजांचा कडकडाट याने अनेक घरांची वाताहात झाली. अनेक जनावरांना इजा झाली. शेतकऱ्यांनी आता प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version