चंद्रकांत पाटलांच्या खात्याची ईडी मार्फत चौकशी व्हावी; शिवसेना आमदाराचे वक्तव्य

चंद्रकांत पाटलांच्या खात्याची ईडी मार्फत चौकशी व्हावी; शिवसेना आमदाराचे वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेना आणि भाजप नेते यांच्यातील वाकयुद्ध अजुनही सुरुच आहे. रविवारी एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रहार करीत चंद्रकांत पाटलांच्या विभागाची म्हणजेच महसूल आणि बांधकाम विभागाची ईडी मार्फत चौकशी व्हावी असं वक्तव्य केले.

काही दिवसांपुर्वी चंद्रकांत पाटलांनी क्षीरसागर 2019 च्या निवडणुकीत आमदार नसतील असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळेच की काय मात्र हा वाद आणखी रंगणार असं चित्र राजकीय वर्तुळात निर्माण झालंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version