पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जचे सांगली कनेक्शन

पुणे पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जचे सांगली कनेक्शन

पुणे, २१ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पुणे पोलिसांनी पुणे आणि दिल्लीतून कोट्यवधी रुपयांच्या एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. या प्रकरणात पुणे पोलीस सांगली जिल्ह्यातील कुपवाडा शहरात चौकशी करत आहेत. ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना पकडले आहे.

ड्रग्ज जप्तीची कारवाई

दिल्लीत सहाशे किलो एमडी ड्रग्ज जप्त, दुसऱ्या कारवाईत बाराशे कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त
चार हजार कोटी रुपयांचे दोन हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त
पुणे पोलिसांकडून पुणे, कुरकुंभसह दिल्लीत धाडी
सोमवार पेठेतील धाडीत दोन किलो ड्रग्ज जप्त
विश्रांतवाडी येथील गोदामातून शंभर कोटींपेक्षा अधिक किंमतीचे ५५ किलो ड्रग्ज जप्त
कुरकुंभ एमआयडीसीमधील एका कारखान्यात अकराशे कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त
दिल्लीत आठशे कोटी रुपयांचे चारशे किलो एमडी ड्रग्ज जप्त
आणखी एका कारवाईमध्ये दिल्लीत बाराशे कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे सहाशे किलो ड्रग्ज जप्त

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version