राज्यसभेवर जाणार सोनिया गांधी

राज्यसभेवर जाणार सोनिया गांधी

नवी दिल्ली, १२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : रायबरेली मतदारसंघातून सातत्याने जिंकून येणाऱ्या खासदार सोनिया गांधी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्याऐवजी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार आहेत. यासाठी सोनिया गांधी बुधवारी राजस्थानमधून राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सोनिया गांधी उमेदवारी अर्ज भरतील त्यावेळी त्यांच्यासोबत प्रियांका गांधी वाड्रा तसेच राष्ट्रीय स्तरावरचे आणि राजस्थानमधले काँग्रेसचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी असतील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version