सुनील केदारच्या जामीन अर्जावर ‘या’ दिवशी सुनावणी

सुनील केदारच्या जामीन अर्जावर ‘या’ दिवशी सुनावणी

नागपूर, ३ जानेवारी २०२३, प्रतिनिधी : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५३ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार याला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आणि दंड ठोठावला. यानंतर सुनील केदार याने जामीन मिळवण्यासाठी धडपड सुरू केली. पण सत्र न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला. आता सुनील केदारने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सुनील केदारच्या जामीन अर्जावर मंगळवार ९ जानेवारी २०२४ रोजी सुनावणी होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version