ड्रग्ज प्रकरणी पंधरा आरोपींवर मोक्का

ड्रग्ज प्रकरणी पंधरा आरोपींवर मोक्का

मुंबई, २२ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी पंधरा आरोपींवर मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अकरा जणांना ताब्यात घेतले आहे. इतर चार जणांचा शोध सुरू आहेत. पोलीस तपासाचे काम सुरू आहे. या पोलीस कारवाईमुळे ललित पाटीलच्या अडचणी वाढण्याची आणि ड्रग्ज प्रकरणात नवी माहिती प्रकाशात येण्याची शक्यता आहे.

नाशिक ड्रग्जप्रकरणी पोलिसांची कारवाई
पंधरा आरोपींवर मोक्का
अकरा जण पोलिसांच्या ताब्यात, चौघांचा शोध सुरू

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version