मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दिवाळीत संध्याकाळी सात ते दहा या वेळेतच फटाके फोडावे, असे निर्देश मुंबईच्या उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्देशाद्वारे उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यावर मर्यादा घातली आहे. दिवाळी तोंडावर आली असताना उच्च न्यायालयाचा हा आदेश आल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये नाराजी असल्याचे दिसते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.