मुंबईच्या चौपाट्यांवर फिरायला जात असाल तर सावधान !

मुंबईच्या चौपाट्यांवर फिरायला जात असाल तर सावधान !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईत पाऊस म्हटलं की सर्वांची पावलं आपसुकचं चौपाटीकडे वळतात. मात्र, चौपाट्यांवर फेरफटका  मारणाऱ्यांनो सावधान.

 

कारण की शनिवारी गिरगाव चौपाटीवर ब्लू-बॉटल जेलीफिश ही विषारी माशांची प्रजात आढळून आली. यामुळे नागरिकांनी उत्साहाच्या भरात समुद्रात उतरु नये असा सल्ला

सागरी परिसंस्थेच्या अभ्यासकांनी दिला आहे.

 

समुद्रात हेलकावे घेणाऱ्या छत्रीच्या आकाराचे जेलीफिश आकर्षक दिसत असले तरी त्यातील काही प्रजाती जखमा करु शकतात. गेल्या काही वर्षांत गणपती विर्सजनावेळी ॉ

जेलीफिशच्या डंखामुळे गणेशभक्त जखमी झाले होते. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version