डिसेंबरच्य़ा या तारखेला असणार तब्बल 13 तासांचा मेगाब्लॉक

डिसेंबरच्य़ा या तारखेला असणार तब्बल 13 तासांचा मेगाब्लॉक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नेरुळ-सीवूड-उरण या नवीन उपनगरीय रेल्वे मार्गाच्या कामांना गती देण्यासाठी मध्य रेल्वेकडून हार्बरवर डिसेंबरमध्ये चार मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

नेरुळ ते बेलापूरपर्यंत 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2017 पर्यंत घेण्यात येणाऱ्या ब्लॉकपैकी 25 डिसेंबर म्हणजेच नाताळच्या दिवशी 13 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले आहे.

 

त्यामुळे हार्बरवर सीएसएमटी ते नेरुळपर्यंतच लोकल गाडय़ा चालवतांना अनेक गाडय़ा रद्द करण्यात येतील. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडणाऱ्या हार्बरवासियांना मनस्तापही सहन करावा लागू शकतो.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version