खैरे यांच्या उमेदवारीवरून अंबादास दानवे नाराज ?

खैरे यांच्या उमेदवारीवरून अंबादास दानवे नाराज ?

छत्रपती संभाजीनगर, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी: आमच्यात वाद नाही, मतभेद नाहीत असे सांगत ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याचा एकदिलाने प्रचार करू असे सांगणारे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे चंद्रकांत खैरेंना लोकसभेची उमेदवारी मिळतेय असे समजल्यावर नाराज झाले आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून शिउबाठा गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. यामुळे दानवे नाराज झाले आहेत. दानवेंनाही लोकसभा लढवायची होती. गेल्या काही महिन्यांपासून दानवे तशी वक्तव्येही करत होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version