अलिबागच्या आमदाराच्या वाहनाला अपघात

अलिबागच्या आमदाराच्या वाहनाला अपघात

मुरुड, २ मार्च २०२४, प्रतिनिधी : अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या वाहनाला अपघात झाला. रायगडमधील मुरुड तालुक्यातील उसडी येथे ही घटना घडली. आमदार दळवी सुखरुप आहेत. अपघातात एका मोटार सायकलस्वाराचा मृत्यू झाला. आमदार महेंद्र दळवी यांचे वाहन आणि मोटार सायकल यांची धडक झाली. या अपघातात मोटार सायकलस्वाराचा मृत्यू झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version