मुंबई, ०६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता मध्य रेल्वेकडून मुख्य मार्ग, हार्बर मार्गावर रविवार, ०७ जानेवारी रोजी ‘मेगाब्लॉक’ घेण्यात येणार आहे. तर, शनिवारी पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ‘ब्लॉक’ असेल.
मध्य रेल्वे – मुख्य मार्ग
हार्बर मार्ग
पश्चिम रेल्वे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.