सरसंघचालक मोहन भागवत रविवारी सांगली दौऱ्यावर

सरसंघचालक मोहन भागवत रविवारी सांगली दौऱ्यावर

सांगली, १७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: सांगलीत रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत यांचा पूर्ण दिवस दौरा आहे. मोहन भागवत सांगलीतील टिळक स्मारक मंदिरात जाऊन लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. तर दुपारी स्वयंसेवक संघाच्या बैठकीस हजेरी लावणार आहेत. सायंकाळी सुद्धा भागवत कोटणीस महाराज मठात जाऊन नाण्यांचे प्रकाशन करणार आहेत तर सायंकाळी टिळक स्मारक मंदिराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version