मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद ऐकलेली नाही. पण त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून अपमानास्पद वक्तव्य केले असेल तर त्याचा मी निषेध करतो, असे शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले म्हणाले. आमदार अपात्रता सुनावणी सुरू आहे. नियमानुसार टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पूर्ण होईल, असेही एका प्रश्नाचे उत्तर देताना भरत गोगावले म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.