NCP Candidate Amol Balwadkar : अजित पवारांची डोकेदुखी वाढणार; पुण्यातील उमेदवाराचा कुख्यात गुंडासोबतचा व्हिडीओ व्हायरल

NCP Candidate Amol Balwadkar : अजित पवारांची डोकेदुखी वाढणार; पुण्यातील उमेदवाराचा कुख्यात गुंडासोबतचा व्हिडीओ व्हायरल

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल बालवडकर अडचणीत आले आहेत. कुख्यात गुंड निलेश घायवळसोबत पार्टी करतानाचा बालवडकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घायवळसोबत बालवडकर पार्टी करत नाचतानाही दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विरोधकांकडून टीकेची जोड उठवली जात आहे. आधीच अजित पवारांकडून अनेक गुंडांच्या कुटुंबियांना तिकीट दिल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. त्यात अमोल बालवडकर व घायवळ यांचे मित्रसंबंध या व्हिडिओतून समोर आल्याने अजित पवारांचीही डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा : EX DGP Sanjay Pandey : फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचे आदेश?; माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंच्या अडचणी वाढणार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version