Gold-Silver Price : सर्वसामान्यांना झटका! सोने-चांदीच्या नवा उच्चांग; जाणून घ्या 18 ते 24 कॅरेटचा आजचा दर काय?

आज सोन्याच्या दरात वाढ झाली असून चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जाणून घ्या शहरानुसार सोन्याचे दर कसे आहेत?
Gold-Silver Price : सर्वसामान्यांना झटका! सोने-चांदीच्या नवा उच्चांग; जाणून घ्या 18 ते 24 कॅरेटचा आजचा दर काय?

किमती भारतभर बदलतात. गुंतवणूकदारांसाठी सोनं एक लोकप्रिय पर्याय मानला जातो. भारतातील सोन्याचे दर जागतिक आणि स्थानिक अशा दोन्ही घटकांद्वारे निश्चित केले जातात. यादरम्यान आज सोन्याच्या दरात वाढ झाली असून चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जाणून घ्या शहरानुसार सोन्याचे दर कसे आहेत?

हेही वाचा- BJP Campaign Controversy: महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आमचा ? ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रेचा भाजपला सवाल
यावेळी मुंबईसह पुण्यात 18 कॅरेट सोन्याची किंमत ₹10,461, 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹12,785 आणि  1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹13,948 आहे. तर देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 139,060 रुपये, 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 127,472 रुपये आणि 1 किलो चांदीचा दर 256,970 रुपये आहे. तसेच 10 ग्रॅम चांदीचा दर 2,570 रुपये आहे.  

हेही वाचा- Weather Update : 8, 9 आणि 10 ला मुसळधार पाऊस! काही भागात थंडी, पाऊस अन्… भारतीय हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
दरम्यान शहरानुसार, मुंबईत    22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 127,233 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 138,800 प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच पुण्यात    प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 127,233 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 138,800 रुपये आहे. तर नागपूर    प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 127,233 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 138,800 रुपये इतका आहे. नाशिक प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 127,233 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 138,800 रुपये आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version