पुणे : पुणे जिल्ह्यात बनावट खते आणि बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्याचा प्रकार उघड झाला आहे. पुणे विभागात एकूण ८८ विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई कृषी विभागाने केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.