बनावट खते, बी,बियाणांचा सुळसुळाट…

पुणे जिल्ह्यात बनावट खते आणि बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्याचा प्रकार उघड

बनावट खते, बी,बियाणांचा सुळसुळाट…

पुणे : पुणे जिल्ह्यात बनावट खते आणि बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्याचा प्रकार उघड झाला आहे. पुणे विभागात एकूण ८८ विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई कृषी विभागाने केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number