अमोल कोल्हेंची बैलगाडा शर्यतीत रुबाबदार एन्ट्री

अमोल कोल्हेंची बैलगाडा शर्यतीत रुबाबदार एन्ट्री

राज्यात बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे राज्यात ठिकठिकाणी बैलगा शर्यतींचे आयोजन करण्यात येत आहे. नुकताच, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी व मावळमध्ये बैलगाडा शर्यती पार पडल्या. त्यानंतर आज पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या शर्यतीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वत: घोडीवर बसून बारी मारली आहे. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या आव्हानाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version