Nashik Crime News : नाशिक हादरलं! गोणीत भरलेला महिलेचा मृतदेह, तीव्र दुर्गंधी; संशयास्पद काळी सुटकेस उघडताच पोलिसही चक्रावले

Nashik Crime News : नाशिक हादरलं! गोणीत भरलेला महिलेचा मृतदेह, तीव्र दुर्गंधी; संशयास्पद काळी सुटकेस उघडताच पोलिसही चक्रावले

नाशिक : नाशिकच्या तपोवन रोडवर गोदावरी नदीच्या किनारी एका काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा सुरू करण्यात आला आहे. हा मृतदेह नेमका कोणत्या महिलेचा आहे, या संदर्भात पोलिसांकडून माहिती घेतली जात असून फॉरेन्सिक टीमकडून तपास केला जात आहे. चार ते पाच दिवसांपूर्वीचा मृतदेह असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून अधिकचा तपास नाशिक पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा : Raja Raghuvanshi Case: ‘मी नेपाळला पळून गेलेली नाही, शिलाँगमध्येच…’; राजा रघुवंशी मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी सोनमचा दावा

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version