नंदुरबारमध्ये तणाव वाढला, पोलीस बंदोबस्तात वाढ

नंदुरबारच्या माळीवाडामध्ये दगडफेक झाली. या घटनेनंतर माळीवाडामध्ये धार्मिक मुद्यावरुन तणाव वाढला आहे.
नंदुरबारमध्ये तणाव वाढला, पोलीस बंदोबस्तात वाढ

नंदुरबार : नंदुरबारच्या माळीवाडामध्ये दगडफेक झाली. या घटनेनंतर माळीवाडामध्ये धार्मिक मुद्यावरुन तणाव वाढला आहे. कायदा – सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सक्रीय झाले आहेत. नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका असे आवाहन करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version