Latur Crime : लातूर हादरलं! शाब्दिक बाचाबाचीतून तरुणावर भररस्त्यात चाकूहल्ला; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

Latur Crime : लातूर हादरलं! शाब्दिक बाचाबाचीतून तरुणावर भररस्त्यात चाकूहल्ला; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

लातूर : परळीहून लातूरमध्ये आलेल्या 4 मित्रांमध्ये हॉटेलमध्ये जेवताना पूर्व वैमनस्यातून झालेल्या वादातून बाबा आली शेख या तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना लातूर शहरातील उस्मानपुरा भागात घडली आहे. आरोपीमध्ये परळीचा नगरसेवक खालील शेख याचा समावेश असून घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले लातूर शहरात उपस्थित असताना तसेच पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना भररस्त्यात तरुणाचा खून झाल्याने लातूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : Narendra Pawar : शस्त्राचा धाक दाखवून, दारू पाजून विवाहितेवर शारीरिक अत्याचार, भाजपच्या नरेंद्र पवारांवर गंभीर आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version