IPL 2026 Retentions List: कोण रिटेन अन् कोणाला केलं रिलीज? सर्व 10 आयपीएल संघांची यादी जाहीर

ट्रेड विंडोमध्येही अनेक धडाकेबाज बदल झाले असून सर्वात धक्कादायक म्हणजे आंद्रे रसेल, मथिशा पाथिराना सारखे मॅच विनर्सला रिलीज करण्यात आले आहेत.
IPL 2026 Retentions List: कोण रिटेन अन् कोणाला केलं रिलीज? सर्व 10 आयपीएल संघांची यादी जाहीर

IPL 2026 Retentions List: आयपीएल 2026 मेगा सीझनपूर्वी सर्व 10 फ्रँचायझींनी रिटेन(कायम ठेवलेले) आणि रिलीज(सोडलेले) खेळाडूंची अधिकृत यादी जाहीर केली आहे. 2025 च्या हंगामात विजेतेपद पटकावलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यावेळी मोठे निर्णय घेतले आहेत. ट्रेड विंडोमध्येही अनेक धडाकेबाज बदल झाले असून सर्वात धक्कादायक म्हणजे आंद्रे रसेल, मथिशा पाथिराना सारखे मॅच विनर्सला रिलीज करण्यात आले आहेत. चला तर जाणून घेऊयात की प्रत्येक संघाने कोणावर विश्वास ठेवला आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवला… 

लखनऊ सुपर जायंट्स (LSG)

कायम ठेवलेले खेळाडू

अब्दुल समद, आयुष बडोनी, एडेन मार्कराम, मॅथ्यू ब्रीट्झके, हिम्मत सिंग, ऋषभ पंत (कर्णधार), निकोलस पूरन, मिशेल मार्श, शाहबाज अहमद, अर्शीन कुलकर्णी, मयंक यादव, आवेश खान, मोहसिन खान, मणिमरण सिद्धार्थ, दिग्वेश राठी, अर्जुन तेंडुलकर (ट्रेड), मोहम्मद शमी (ट्रेड), प्रिन्स यादव, आकाश सिंग

रिलीज केलेले खेळाडू 

आर्यन जुयाल, डेव्हिड मिलर, युवराज चौधरी, राजवर्धन हांगरेकर, आकाश दीप, रवी बिश्नोई, शामर जोसेफ, शार्दुल ठाकूर (ट्रेड)

पंजाब किंग्ज (PBKS)

कायम ठेवलेले खेळाडू

प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर, शशांक सिंग, नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्ला उमरझाई, मार्को जॅन्सन, हरप्रीत ब्रार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुशीर खान, विष्णू विनोद, फर्ग्युसन, विशाक विजयकुमार, यश ठाकूर

रिलीज केलेले खेळाडू 

ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, आरोन हार्डी, कुलदीप सेन

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)

कायम ठेवलेले खेळाडू

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जोश हेजलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान थुशारा

रिलीज केलेले खेळाडू 

स्वस्तिक चिकारा, मयंक अग्रवाल, टिम सेफर्ट, लिव्हिंगस्टोन, लुंगी एनगिडी, मुजारबानी, मोहित राठी

राजस्थान रॉयल्स (RR)

कायम ठेवलेले खेळाडू

यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा (ट्रेड), सॅम कुरन (ट्रेड), रियान पराग, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा

रिलीज केलेले खेळाडू

कुणाल राठोड, नितीश राणा (ट्रेड), संजू सॅमसन (ट्रेड), वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, फजलहक फारूक, आकाश मधवाल

दिल्ली कॅपिटल्स (DC)

कायम ठेवलेले खेळाडू

अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश राणा (ट्रेड), अभिषेक पोरेल, स्टब्स, आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, टी नटराजन

रिलीज केलेले खेळाडू

मोहित शर्मा, फाफ डू प्लेसिस, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, डेव्हॉन फरेरा (ट्रेड)

मुंबई इंडियन्स (MI)

कायम ठेवलेले खेळाडू 

रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, मिचेल सँटनर

रिलीज केलेले खेळाडू

रीज टोपले, कर्ण शर्मा, मुजीब उर रहमान, अर्जुन तेंडुलकर (ट्रेड), लिझाद विल्यम्स

सनरायझर्स हैदराबाद (SRH)

कायम ठेवलेले खेळाडू 

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन, नितीश रेड्डी, कामिंदू मेंडिस, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकट

रिलीज केलेले खेळाडू 

अभिनव मनोहर, अथर्व तायडे, विआन मुल्डर, मोहम्मद शमी, राहुल चहर, ॲडम झम्पा

हेही वाचा – Sanju Samson In CSK IPL 2026 : करारावर शिक्कामोर्तब!; संजू सॅमसन आता पिवळ्या जर्सीत दिसणार

गुजरात टायटन्स (GT)

कायम ठेवलेले खेळाडू

शुभमन गिल (कर्णधार), रशीद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान, कागिसो रबाडा, जोस बटलर, मोहम्मद सिराज

रिलीज केलेले खेळाडू 

करीम जनात, जेराल्ड कोएत्झी, दासून शानाका, महिपाल लोमरोर

कोलकाता नाईट रायडर्स (KKR)

कायम ठेवलेले खेळाडू 

रिंकू सिंग, अजिंक्य रहाणे, रोवमन पॉवेल, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, उमरान मलिक

रिलीज केलेले खेळाडू 

क्विंटन डी कॉक, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, मोईन अली, एनरिक नॉर्टजे, चेतन साकरिया

हेही वाचा – Jasprit Bumrah: बुमराहची ऐतिहासिक कामगिरी!; भागवत चंद्रशेखर यांच्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी

चेन्नई सुपर किंग्ज (CSK)

कायम ठेवलेले खेळाडू

रुतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, संजू सॅमसन (ट्रेड), नूर अहमद, खलील अहमद

रिलीज केलेले खेळाडू 

राहुल त्रिपाठी, रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, दीपक हुडा, कमलेश नागरकोटी, मथिशा पाथिराना, रवींद्र जडेजा (ट्रेड)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version