संजय पांडे यांची पोलीस सेवेतील कारकीर्द

संजय पांडे यांची पोलीस सेवेतील कारकीर्द

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय पांडे यांची कारकीर्द


आयआयटी कानपूरमधून आयटी कम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण.


१९८६ च्या बॅचमधीलआयपीएस अधिकारी.


सुरुवातीला पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त.


मुंबईतील पोलीस उपायुक्त रँकचे अधिकारी बनले.


१९९२ मुंबई दंगलीदरम्यान धारावीमध्ये दंगल नियंत्रण केली.


सामाजिक एकोप्यासाठी पहिल्यांदा मोहल्ला समितीची स्थापना केली.


१९९२-९३ दंगलीच्या वेळी केलेल्या चांगल्या कार्याचा श्री कृष्णा आयोगाच्या अहवालात उल्लेख.


१९९५ मध्ये मुंबईतील ड्रग्ज रॅकेटला आळा घातला.


१९९७आर्थिक गुन्हे विभागात उत्तम काम केले.


अनेक आर्थिक घोटाळे उघड केले.


२००५मध्ये कारकीर्दीतील २० वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज फेटाळला गेला.


२०१५ मध्ये होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बनले.


९ एप्रिल रोजी संजय पांडे यांना प्रभारी पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला.


 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version