रिक्षाचालकाने नग्न होत केले अश्लील चाळे

नाशिकमध्ये रिक्षाचालकाचे नग्न होत अश्लील चाळे पाहायला मिळाले. या घटनेची तक्रार एका महिलेने पोलिसात दिली. यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रिक्षाचालकाने नग्न होत केले अश्लील चाळे

नाशिक : नाशिकमध्ये रिक्षाचालकाचे नग्न होत अश्लील चाळे पाहायला मिळाले. या घटनेची तक्रार एका महिलेने पोलिसात दिली. यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

भररस्त्यात रिक्षा चालकाने नग्न होत अश्लील चाळे केले. हा प्रकार एका महिलेने पोलिसांना सांगितला. त्याची रितसर तक्रार महिलेने दाखल केली. यानंतर इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. मल्ला शेख असं अश्लील चाळे करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार उघड झाला.

हेही वाचा : नागपुरात महिलेचा घरातच खून; परिसरात खळबळ

नेमकं काय झालं? 
नाशिकमध्ये भररस्त्यात रिक्षा चालकाने नग्न होत महिलेकडे इशारा करत अश्लील हावभाव केले. यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संशयित रिक्षाचालक मिजान रजा ऊर्फ मल्ला शेख याला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. मल्ला शेख बसमधून उतरलेल्या महिलेची वाट बघत होता. ती महिला बसमधून उतरल्यानंतर नग्न होत अश्लील चाळे केले. महिलेला अश्लील हावभाव करत असल्याचे पाहायला मिळाले. हा प्रकार बधून बस चालक आणि वाहकाने त्याला रोखले. यानंतर त्याने बस चालक आणि वाहकाला मारहाण केली. पुढे बसवरही त्याने दगडफेक केली. संशयित आरोपी सराईत गुन्हेगार असून तो शहरातून तडीपार होता. महिलेचा विनयभंग करणारा रिक्षाचालक रॉबरीसह नाशि मध्ये घडलेल्या दंगलीतील आरोपी आहे.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाचे अश्लील चाळे पाहायला मिळाले. नग्न होत महिलेला हातवारे केले. त्यानंतर संबंधित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version