Prabhani Result : उद्धव ठाकरे यांची सत्ता येण्याची शक्यता; तब्बल 60 जागांवर आघाडीवर

मुंबईतून प्रभाग क्र. 183 मधून काँग्रेसच्या आशा काळे विजयी तर परभणीतून ठाकरे गट 60 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे परभणीत  उद्धव ठाकरे यांची सत्ता येण्याची शक्यता आहे. 
Prabhani Result : उद्धव ठाकरे यांची सत्ता येण्याची शक्यता; तब्बल 60 जागांवर आघाडीवर

मुंबईतून प्रभाग क्र. 183 मधून काँग्रेसच्या आशा काळे विजयी तर परभणीतून ठाकरे गट 60 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे परभणीत  उद्धव ठाकरे यांची सत्ता येण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमध्ये महापालिका निवडणुकीसाठी काल म्हणजेच 15 जानेवारीला मतदान पार पडल्या. या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान झाले आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान पार पडले असून  तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी सुरु झाली आहे. यादरम्यान राज्यभरात 15 हजार 931 उमेदवारांसह एकूण 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदारांची नोंद झाली असून, यावेळी राज्यातील एकूण 893 प्रभागांसाठी तब्बल 15,931 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरु झाली आहे. याचपार्श्वभूमिवर आज राज्यभरात बृहन्मुंबई महानगरपालिकांसह 29 महानगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडीसह पक्षानुसार भाजप आणि दोन्ही शिवसेनेसह मनसे, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्राणप्रतिष्ठेची असणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version