मुंबई : मविआचे नेते वारंवार खोटं बोलतात, त्यांचे तीन पक्षांचे नेते तीन बाजूंनी खोटं बोलतात. एकीकडे चांगल्या योजनाचा लाभ घ्यायचा आणि त्याच योजनांवर टिका करायची असा शब्दबाण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मविआवर केला आहे.
पुढे ते म्हणाले, उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळात चांगल्या योजना बंद केल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.