Meenakshi Shinde : बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचा राजीनामा

ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने ते आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Meenakshi Shinde : बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का,  माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचा राजीनामा

ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मिनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याने तो शिवसेनेसाठी एक मोठा धक्का बसला आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने ते आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महापालिका निवडणूक तोंडावर असताना ठाण्यात शिवसेनेत नाराजीनाट्य रंगल्याचं दिसून आलं. शिवसेना महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे  यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेतून वायचळ यांची हकालपट्टी केल्यानंतर मीनाक्षी शिंदे नाराज होत्या अशी माहिती समोर येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version