Viral Video : भांडणाच्या कुरापतीवरून दोन गटात तुफान राडा; पोलीस ठाण्यातच एकमेकांना भिडले, घटना सीसीटीव्हीत कैद

मालेगाव येथील कळवणच्या अभोणा पोलीस ठाण्यात मागील भांडणाच्या कुरापतीवरून दोन गटात मारहाण.
Viral Video : भांडणाच्या कुरापतीवरून दोन गटात तुफान राडा; पोलीस ठाण्यातच एकमेकांना भिडले, घटना सीसीटीव्हीत कैद

मालेगाव येथील कळवणच्या अभोणा पोलीस ठाण्यात मागील भांडणाच्या कुरापतीवरून दोन गटात झालेल्या मारहाण व वाहनाच्या काचा फोडल्याच्या घटनेनंतर तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकात आलेले दोन्ही गट पुन्हा एकामेकाला भिडले. चक्क पोलीस स्थानकात तुंबळ हाणामारी सुरू झाली. हाणामारीचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.पोलिसांनी दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version