…म्हणून पुण्यातील बेकरीची तोडफोड

…म्हणून पुण्यातील बेकरीची तोडफोड

पुणे, २३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कालबाह्य अर्थात एक्सापयरी डेट उलटून गेलेले आईस्क्रीम खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा आरोप करत धर्मरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील कात्रज परिसरातील एका बेकरीची तोडफोड केली. या बेकरीतून कालबाह्य अर्थात एक्सापयरी डेट उलटून गेलेले आईस्क्रीम विकण्यात आल्याचा आरोप धर्मरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी केला. आठ ते दहा जणांनी बेकरीची तोडफोड केली. तोडफोड करणाऱ्यांनी बेकरी मालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version