जेजुरी, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी आठ यात्रा होत असतात. यापैकी दसरा उत्सव हा पालखी सोहळा आणि ४२ किलो खंडा उचलण्याचा मर्दानी उत्सव म्हणून लोकप्रिय आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात बुधवारी ही स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो भाविक आले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.