गुढीपाडवानिमित्त प्रियजनांना पाठवा या खास शुभेच्छा

हिंदू संस्कृतीमध्ये गुढीपाडव्याचा सण हा केवळ एका नव्या वर्षाचा आरंभ नसून तो एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. यंदा गुढीपाडवा गुरुवार 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. दरम्यान गुढीपाडवानिमित्त प्रियजनांना पाठवा या खास शुभेच्छा
Gudi Padwa 2026 Wishes : सण हर्षाचा, नव्या संकल्पांचा..., गुढीपाडवानिमित्त प्रियजनांना पाठवा या खास शुभेच्छा
1 / 6
गुढी यशाची, गुढीपाडव्याची गुढी तुमच्या समृद्धीची गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
2 / 6
गुढीपाडव्याच्या सणानिमित्त, तुमच्या घरात सुख-शांती, प्रेम आणि समाधान नांदो. नवीन वर्ष तुम्हाला उत्तम आरोग्य, भरभराट आणि आनंदाचे असंख्य क्षण देवो. तुमचे आयुष्य यशाच्या शिखरावर पोहोचो हीच सदिच्छा! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
3 / 6
सण हर्षाचा, नव्या संकल्पांचा, इच्छा आकांक्षा, स्पप्नपूर्तींना बळ देणारा.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
4 / 6
निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी, नवे नवे वर्ष आले, घेऊन गुळासाखरेची गोडी, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
5 / 6
वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा... गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
6 / 6
Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version