नव्याने येणारे पाणी उकळून, गाळून प्या

नव्याने येणारे पाणी उकळून, गाळून प्या

नवीन जलवाहिनी जोडणी आणि दुरुस्तीसाठी मुंबईतील १२ वॉर्डस् मध्ये ३० आणि ३१ जानेवारीला पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. बुधवारी १ फेब्रुवारीपासून हा पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे.
मुंबईतील जलवाहिन्यांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. पण, मंगळवारी ३१ जानेवारीच्या संध्याकाळपासून पाणीपुरवठा सुरु होणार नाही. बुधवारी १ फेब्रुवारी दुपारी १२ नंतर मुंबईतील १२ प्रभागात पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. ‘नव्याने येणारे पाणी उकळून, गाळून प्या’, असे आवाहन मुंबई महानगर पालिकेने केले आहे.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version