हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : तांत्रिक कारणामुळे कुर्ला स्थानकाजवळ मालगाडी हार्बर मार्गावर मध्येच बंद पडली होती. यामुळे जवळपास तासभर हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रवासी त्रस्त झाले आहेत. गाड्या जागेवरच थांबून होत्या. अनेक प्रवाशांनी गाडीतून उतरून रेल्वे रुळावरून चालत पुढचे स्थानक गाठले.

महत्त्वाचे मुद्दे

हार्बर मार्गावर लोकल जागीच थांबल्या
अर्धातासाहून अधिक वेळ लोकल जागच्या जागी
रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही घोषणा नाही

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version