1 पुण्यात दोन संशयतांना एनआयएने केली अटक महत्त्वपूर्ण कागदपत्र जप्त.
2 पुण्यात दहावी-बारावीच्या परीक्षा वेळे पत्रकार नुसार राज्य कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून केले काम.
3 शिवज्योत घेऊन येताना जखमी झालेल्या शिवभक्ता बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल द्वारे संपर्क साधला.
4 शिवाजीनगर चे जुने एसटी स्थानक त्याच ठिकाणी उभारण्याचं आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा आश्वासन.
5 संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ हलवाई गणपती जवळ वसुलीचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केलं गेलं.
आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिककरा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.