वृत्तसंस्था, नवी दिल्ली
बेळगावच्या कामतनूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
पत्नीच्या अनैतिक संबंध रंगेहाथ पकडल्यामुळे संतापलेल्या पतीनं वीजेच्या तारेला बांधून पत्नीची धुलाई केली.
यावेळी त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराला बांधून ठेवले. दरम्यान पतीच्या फिर्यादीवरुन पत्नी आणि प्रियकराला पोलिसांच्या ताब्यात घेतले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.