विठ्ठल-रखुमाई अवतरलेली विहीर सापडली

विठ्ठल-रखुमाई अवतरलेली विहीर सापडली

आषाढी एकादशीच्या निम्मिताने आपल्या लाडक्या पाडुरंगाच्या दर्शनासाठी आज लाखो वारकरी पंढरपूरात दाखल झाले आहेत. नागपूर शहरापासून अवघ्या ३० किमी अंतरावर धापेवाड्यात विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे. नुकतेच या ठिकाणी पुरातन विहीर सापडली आहे. विठ्ठल रखुमाई याच विहरीतून प्रकट झाले होते अशी अख्यायिका आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी काळे दांम्पत्यही पूजेला उपस्थित होते. टाळ-मृदुंग, भगवे झेंडे आणि मुखी विठुनामासह विठुरायाची पंढरी गाठण्यासाठी आतुरलेल्या वैष्णवांचा जनसागर पंढरपुरात जमलेला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version