गोव्यात काँग्रेसच्या दिगंबर कामत यांचा विजय

गोव्यात काँग्रेसच्या दिगंबर कामत यांचा विजय

गोव्यातील मडगावात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत विजयी झाली आहेत. उपमुख्यमंत्री बाबू आजगावरकर यांना पराभूत दिगंबर कामत यांनी आघाडी पटकावली आहे. दिगंबर कामत यांनी आपला गड राखत भाजपच्या बाबू आजगावकर यांचा पराभव केला आहे.

२०१७च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दिंगबर कामत यांनी भाजपला पराभूत करत विजय मिळवला होता. त्यानंतर यावेळी उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांच्यासमोर मोठे आव्हान होते. मात्र, दिगंबर कामत यांनी विजयी झाले असून मनोहर आजगावकर यांचा पराभव केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version