ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य कालवश, पुण्यात झाले अंत्यसंस्कार

ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य कालवश, पुण्यात झाले अंत्यसंस्कार

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे वयाच्या 88 व्या वर्षी पुण्यात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी त्यांचा लढा सुरू होता.

मात्र, सोमवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आणि बुधवारी दुपारी 4 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version