वृत्तसंस्था, नवी दिल्ली
उत्तर प्रदेशमध्ये एका कुत्र्याच्या मालकी हक्कावरून झालेल्या वाद झालाये. याची शिक्षा मात्र त्या कुत्र्याला मिळालीये.
कुत्र्याचा खरा मालक कोण हे जाहीर नझाल्यामुळे पोलिसांनी त्या कुत्र्याला स्वताच्या ताब्यात घेतलंये. त्यामुळे सलग दोन दिवस कुत्र्याला भर थंडीत पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर बांधुन ठेवलं होतं. त्यामुळे कुत्र्याचे आतोनात हाल झाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.