डॅशिंग उदयनराजे झाले सेंन्टी

डॅशिंग उदयनराजे झाले सेंन्टी

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

डॅशिंग स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले  खासदार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा भावूक झालेले पाहायला मिळालेत.

साताऱ्यात रिमांड होममधील विद्यार्थ्यांसाठी महिला आणि बालकल्याणच्या वतीनं ब्लँकेटचं वाटप करण्यात आलेत. खासदार उदयनराजेंच्या हस्ते हे वाटप करण्यात आलंय. 

त्यावेळी उदयनराजे भावुक झालेले पाहायला मिळाले. यावेळी मुलांशी संवाद साधताना तुम्हाला कोणतीच अडचण येऊ देणार नाही. तुमच्यासाठी मीच तुमची आई आणि वडिल आहे असं उदयन राजे भोसले म्हणालेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version