खासदार उदयनराजे भोसलेंना अटक होणार?

खासदार उदयनराजे भोसलेंना अटक होणार?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

 

त्यामुळे उदयनराजेंना कधीही अटक होऊ शकते. लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजेंच्या

विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय.

 

याप्रकरणी सातारा सत्र न्यायालयाने उदयनराजे भोसलेंचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. त्यानंतर उदयनराजेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आता उच्च

न्यायालयानेही जामीन फेटाळल्यानंतर उदयनराजेंकडे केवळ सुप्रीम कोर्टाचा पर्याय शिल्लक राहीला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version