उद्धव ठाकरेंची हिंगोलीत तोफ कडाडणार

उद्धव ठाकरेंची हिंगोलीत तोफ कडाडणार

मुंबई, १६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंगोलीत जाहीर सभा होणार आहे. ही सभा २७ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती पक्ष कार्यालयातून देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता हिंगोली येथे होणार आहे. या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे पक्षाच्या स्थानिक पक्षाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version