काश्मीरप्रकरणी मध्यस्थी हवी की नको ? हा संपूर्ण मोदींचा निर्णय असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. यावर भारत फक्त पाकिस्तानशीच चर्चा करेल असे उत्तर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्रम्पला उत्तर दिले आहे. आम्हाला पाकिस्तानशी काही चर्चा करायची असेल ती आम्ही स्वत: करू असेही त्यांनी ट्रम्प यांना ट्विटकरून बजावले.
काश्मीरप्रश्नी अमेरिकेची मध्यस्थी हवी की नको हा संपूर्ण मोदींचा निर्णय आहे.
गेल्या कित्येक काळापासून पाकिस्तान आणि भारतामध्ये काश्मीप्रश्नावरुन चर्चा सुरू आहे.
त्यामुळे मी या प्रश्नामध्ये मध्यस्थी करायची की नाही हा मोदींचा निर्णय असल्याचे म्हटलं.
मात्र परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रत्युतर दिले आहे.
आम्हाला मध्यस्थीची गरज नसून आम्ही स्वत: पाकिस्तानशी बोलू असे जयशंकर म्हणाले.
Wide ranging discussions with @SecPompeo on regional issues. pic.twitter.com/SOLxBDe3Q0 — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) August 2, 2019
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.