Baramati Crime: 19 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; पती आणि सासूवर विवाहितेच्या वडिलांचा आरोप

बारामती तालुक्यातील रूई येथे 19 वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुजल माऊली ननवरे असे मृत विवाहितेचे नाव आहे.
Baramati Crime: 19 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; पती आणि सासूवर विवाहितेच्या वडिलांचा आरोप

बारामती तालुक्यातील रूई येथे 19 वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुजल माऊली ननवरे असे मृत विवाहितेचे नाव आहे. पती आणि सासू शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचा आरोप मयत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे.

हेही वाचा- Pune : पुण्यात MPSC ची तयारी करत होता,हळूहळू तिच्यासोबत कॉलवर बोलण सुरु झालं अन् तिथचं घात झाला ; मध्यरात्रीच तरुणासोबत..; महाराष्ट्र हादरला

तसेच पतीकडून अनैसर्गिक शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती होत असल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी पती माऊली नामदेव ननवरे आणि सासू बायडाबाई नामदेव ननवरे यांच्याविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 428/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version