ठाण्यातील पेट्रोल चोरीचा मास्टरमाईंड गजाआड

ठाण्यातील पेट्रोल चोरीचा मास्टरमाईंड गजाआड

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

ठाण्यातील पेट्रोल चोरीचा मास्टरमाईंड गजाआड झाला आहे.

 

पल्सर चीपद्वारे पेट्रोलपंपावर पेट्रोल चोरी करणारा प्रशांत नूलकरच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

 

कर्नाटकातील हुबळीतून नूलकरला अटक करण्यात आली. पेट्रोलपंपावर ग्राहकांच्या गाडीत भरलं जाणाऱ्या पेट्रोलची चीपद्वारे चोरी होत होती.

 

त्यामुळे मशीनवरील आकड्यापेक्षा कमी पेट्रोल गाडीत भरलं जात होते. ठाण्यातील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ठाणे पोलिसांनी राज्यभरातल्या पेट्रोलपंपावर धाडसत्र

सुरू केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version