सुजुकीच्या आइकॉनिक हायाबूसा बाईकचं नव मॉडल लॉंँच

सुजुकीच्या आइकॉनिक हायाबूसा बाईकचं नव मॉडल लॉंँच

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सुजुकीची हायाबूसा ही सुपरबाईक लॉंच झाली आहे. भारतामध्ये हायाबूसाची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. भारतातील हायाबूसाची क्रेझ आणि बाईकप्रेमींचा विचार करूनच हायाबूसा ही सुपरबाईक भारतामध्ये लॉंच करण्यात आली आहे. ही सुजुकीची पहिली हायाबूसा आहे जी मेड इन इंडिया आहे. ऐल्युमिनियम अलॉय फ्रेमने बनलेली ही हायाबूसा वजनाने हलकी आणि मजबुत आहे.  

हायाबूसाचे फिचर्स :

लाल/सफेद आणि ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध

1340सीसीचं इनलाइन, 4 सिलेंडर इंजिन

197पीएस पावर आउटपुट

स्पॉर्टी थ्री स्पोक ऐल्युमिनियम अलॉय वील्ज

ऐंटी लॉकिंग ब्रेकिंग सिस्टम

किंमत 13.88 लाख   

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version