शिवजयंतीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या ‘त्या’ उपमहापौराला नाशिक सांगून का नेले पुण्याला? पोलिसांनी का मध्येच बदलली गाडी?

शिवजयंतीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या ‘त्या’ उपमहापौराला नाशिक सांगून का नेले पुण्याला? पोलिसांनी का मध्येच बदलली गाडी?

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

अहमदनगर महापालिकेचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचं कार्यालंय अज्ञातांनी पेटविण्याच प्रयत्न केलाये. छत्रपती शिवरायांबद्दल गैरउद्गार काढणाऱ्या छिंदमचा अवघ्या राज्यभरातून निषेध करण्यात येतोय.

रविवारी अहमदनगरमध्ये याचेच पडसाद पुन्हा पाहायला मिळालत. रविवारी नगरमधील  छिंदमचं ऑफीसवर पेट्रोल बॉम्बचा हल्ला केलाय.

दरम्यान,  श्रीपाद छिंदम याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कारागृहाने तसे पत्र दिले होते त्यानुसार आता पुणे येथील येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

श्रीपाद छिंदमला येरवड्याला सांगून नाशिकला हालवलं, छिंदमसाठी येरवडा आणि नाशिक कारागृहाचे पर्याय होते. मात्र, नगर सबजेलमधून बाहेर काढल्यावर दुसरी गाडी बदलून नाशिकला रवाना केलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version