श्रीदेवींच्या चाहत्यांची आगळी वेगळी श्रद्धांजली; कवितेच्या माध्यमातून दिली श्रद्धांजली

श्रीदेवींच्या चाहत्यांची आगळी वेगळी श्रद्धांजली; कवितेच्या माध्यमातून दिली श्रद्धांजली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

श्रीदेवींच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरलीय. केवळ सिनेकलाकारांनी नाही तर श्रीदेवींच्या चाहत्यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्यात. अभिनेते, सिनेकलाकार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिलीय. तर त्यांच्याच एका चाहत्याने कवितेच्या माध्यमातून एक आगळी वेगळी श्रद्धांजली दिलीय.

चाहत्याची कविता:

वो ‘चांदनी’ ना रही गहरा ‘सदमा’ दे गई

जिंदगी बहोत ‘चालबाज’ निकली सबसे ‘जुदाई’

बहुत ‘लम्हे’ जिने बाकी थे बडी जल्दी ‘आखरी रास्ता’ से चली गई

काश कोई ‘मिस्टर ईंडिया’ आये और वो ‘नगीना’ लौटा दे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version