भाजप खासदारांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत शिवसैनिक आक्रमक

भाजप खासदारांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत शिवसैनिक आक्रमक

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

भाजप खासदार शरद बनसोडे यांनी शिवसेनेबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे बीडमध्ये शिवसौनिक आक्रमक झालेत.

 

शरद बनसोडेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत शिवसैनिकांनी निषेध नोंदवला.

 

यावेळी खा. शरद बनसोडेंनी जाहीर माफी मागावी जर माफी मागितली नाही तर त्यांना शिवसेना स्टाइलने उत्तर देण्याचा इशारा दिला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version